Wednesday 12 April 2017

शाळेचा U-Dise क्रमांक शोधा

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील शाळेचा U-Dise क्रमांक  फक्त एका मिनिटामध्ये शोधा.

खालील लिंक वरती क्लिक करून U-Dise क्रमांक शोधा.


www.depmahonlinemis.com/udise


शोधण्याची पद्धत :-

१) जिल्हा निवडा

२) तालुका निवडा

३)महसुली गाव निवडा

४)शाळा निवडा